सुलभ शालेय गणित - भाग 3 गुणोत्तर, प्रमाण आणि समीकरणे
पुस्तकाची माहिती (Book Details)
-
चित्रकार: राहुल देशपांडे
-
ISBN: 9788179254592
-
आवृत्ती: पहिली आवृत्ती
-
पाने: 136
-
आकार: 7.25" x 9.5"
-
कव्हर: पेपरबॅक
-
भाषा: मराठी
-
उपलब्ध: होय
पुस्तकाबद्दल (About The Book)
शालेय गणित सोप्या पद्धतीने शिकवणारे आणि त्याची भीती घालवणारे पुस्तक.
गणित हा विषय शाळेतील इतर विषयांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वर्षीचा अभ्यास मागच्या अभ्यासावर आधारित असतो, त्यामुळे मागील कोणताही भाग कच्चा राहिल्यास पुढचे सर्व गणित कठीण होऊन बसते.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने विकसित केलेल्या या चार पुस्तकांतून शालेय गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने मांडला आहे. या पुस्तकांच्या अभ्यासानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला गणित विषय कठीण वाटणार नाही असा विश्वास निर्माण होतो.
या तिसऱ्या भागात गुणोत्तर, प्रमाण व चलन, गुणोत्तर व प्रमाणाचे उपयोजन, समीकरणे, समीकरणांवरील व्यावहारिक प्रश्न, गुणोत्तरीय बैजिक राशी, आणि गणित आणि भाषा या सर्व महत्वाच्या गणितीय संकल्पनांचा समावेश केला आहे.
शालेय गणिताचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांसोबतच, त्यांना मार्गदर्शन करणारे पालक आणि शिक्षकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
Product Information
Product Information
Shipping & Returns
Shipping & Returns
Description